Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री दुर्घटनेचा थरार! घरांवर JCBसह क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी; Video Viral

Kurla JCB Accident: कुर्ला येथे पाडकामादरम्यान घरांवर JCBसह क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये ८ ते १० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Kurla accident  JCB and crane collapsed

Kurla accident JCB and crane collapsed

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे मोठी दुर्घटना झाल्याची घटना घडली आहे. जेसीबी मशीन शिफ्टिंगदरम्यान क्रेन आणि जेसीबी मशीन थेट घरावर कोसळून मोठा अपघात झाला. या घटनेत ८ ते १० जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com