Mumbai Crime News
esakal
मुंबई : कुर्ला पश्चिम परिसरातून एक थरारक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये 'मस्करी'च्या नावाखाली मित्रांनी केलेल्या क्रूर प्रकारामुळे एका तरुणाचा जीव धोक्यात आला. ही घटना समजताच संपूर्ण परिसरात (Mumbai Crime News) खळबळ उडाली आहे.