

BJP Workers Attack in Kurla
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहेत. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना मुंबईतील कुर्ला येथे अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. किरकोळ कारणामुळे परप्रांतीय आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. मात्र या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.