Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेचा धक्कादायक खुलासा! ४.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला अपात्र लाभ, वसुली अद्याप नाही

Ladki Bahin Scheme Finds 450000 Government Employees Ineligible: लाडकी बहीण योजनेतून ४.५० लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी बेकायदा लाभ घेतल्याचा माहिती अधिकारातून पर्दाफाश; ६०० ते ८०० कोटींच्या वसुलीवर सरकारची कारवाई अद्याप थांबलेली
Ladki Bahin Scheme Maharashtra 450000 Government Employees Found Ineligible as Recovery Process Remains Pending

Ladki Bahin Scheme Maharashtra 450000 Government Employees Found Ineligible as Recovery Process Remains Pending

sakal

Updated on

​मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींबाबत माहिती अधिकारातून धक्कादायक खुलासा झाला आहे. राज्य सरकारने राबविलेल्या विशेष पडताळणी आणि ई-केवायसी माेहिमेनंतर मिळालेल्या या माहितीनुसार चार लाख ५० हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी या याेजनेतून बेकायदा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. ही बाब उघड हाेऊनही सरकारकडून अद्याप कोणतीही कठोर कारवाई किंवा पैसे वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com