लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत काळाचा घाला! एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला; म्हणाले 'मॅनेजमेंट...'

Lalbaugcha Raja Darshan Tragedy: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
Lalbaugcha Raja Jaideep Nemade Dies

Lalbaugcha Raja Jaideep Nemade Dies

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातून भाविक मुंबईत येत आहेतं. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच राजाच्या चरणी नातपस्तक होण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे. मात्र याच गर्दीत लालबागच्या राजाच्या दरबारात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com