

Lalbaugcha Raja Visarjan 2026
ESakal
मुंबई : मोठ्या थाटामाटात, जल्लोषात १२ दिवस गणेश उत्सव साजरा केल्यानंतर अखेर भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्थीदिवशी राज्यभरात घराघरात तसेच सार्वजनिक गणेश मंडळात विराजमान झालेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.