Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Mumbai Ganeshotsav 2026 : लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. यावेळी लालबागच्या राजाची निरोपाची आरती झाली असून भावुक करणाऱ्या क्षणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Lalbaugcha Raja Nirop Aarti

Lalbaugcha Raja Nirop Aarti

ESakal

Updated on: 

मुंबई : लालबागच्या राजाची निरोपाची आरती झाली असून लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे. दुपारी १ वाजेचता सुमारास लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारवर पोहोचणार असून यानंतर 'माणूस उभा आहे वर्दीतला…म्हणून उत्सव साजरा होतोय गर्दीतला' असं म्हणत मुंबई पोलिसांना सलामी दिली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com