Ghatkopar Landslide: घाटकोपरमध्ये भूस्खलन, जवळपास 10 झोपड्या रिकाम्या, शोधमोहीम सुरू...

Ghatkopar Landslide: रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सध्या शोध मोहीम सुरू आहे.
Ghatkopar Landslide
Ghatkopar Landslideesakal

Ghatkopar Landslide:

मुंबईतील घाटकोपर (पश्चिम) परिसरात भूस्खलनाची घटना घडली. आ रात्री ९.५५ वाजता हिमालय सोसायटी, वाल्मिकी नगर, दातार कंपाऊंड आणि गोविंद नगर येथील झोपड्यांवर भूस्खलन झाली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून 10-12 झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या.

रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सध्या शोध मोहीम सुरू आहे. (Mumbai news)

Ghatkopar Landslide
Rain : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) नुसार, आतापर्यंत कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत.

Ghatkopar Landslide
Sri Sri Ravi Shankar: नेतृत्व चांगले तर लोक चांगले, मतदान करणं आपलं कर्तव्य; विकसित भारतावर श्री श्री रविशंकर स्पष्ट बोलले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com