Mumbai News: वडापाव खाताय सावधान! मुंबईतील नामांकित हॉटेलमध्ये आढळली पाल

FDA: मुंबईतील एक नामांकित हॉटेलमध्ये पाल आढल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे ग्रहांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Lizard Found In Vadapav

Lizard Found In Vadapav

ESakal

Updated on

खालापूर : गेल्या काही दिवसांपासून जेवणात अळ्या, झुरळ असे कीटक सातत्याने आढळत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान आता मुंबईतील एक नामांकित हॉटेलमध्ये पाल आढल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे ग्रहांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वडापाव खाताना ग्राहकाला वड्यामध्ये पाल आढळल्याने सोमवारी चौक गावात मोठी खळबळ माजली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी हॉटेल बंद पाडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com