Railway Megablock: प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, अनेक लोकल रद्द; पहा कसे असेल वेळापत्रक?

Mumbai Local: रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. त्याप्रमाणे यावेळीही रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai local megablock
Mumbai local megablockESakal
Updated on

मुंबई : मध्य रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर लोकल गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे. प्रवाशांनी नियोजन करूनच प्रवासासाठी बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com