

Mumbai AC Local Train Viral Video
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन १० ते १५ मिनिट उशिरा येत असल्यामुळे परिणामी प्रवाशांना मनस्ताप करावा लागतो. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र अशातच आज सकाळच्या सुमारास एसी फास्ट लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.