Ulhasnagar News : वंचित बहुजन आघाडी कडून उल्हासनगरातील जमिल खान

कल्याण लोकसभा मतदार संघासाठी उल्हासनगरातील मुस्लिम नेते जमिल अहमद जुबेर खान उर्फ डॉन यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली असून आज त्यांनी लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
lok sabha nomination from kalyan to jamil khan vanchit bahujan aghadi
lok sabha nomination from kalyan to jamil khan vanchit bahujan aghadiSakal
Updated on

उल्हासनगर : कल्याण लोकसभा मतदार संघासाठी उल्हासनगरातील मुस्लिम नेते जमिल अहमद जुबेर खान उर्फ डॉन यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली असून आज त्यांनी लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

जमिल खान यांची मुलगी इसरत खान ही 2012 साली महानगरपालिकेत नगरसेविका पदावर निवडून आली होती.तसेच जमिल खान यांनी 1995 साली भारिप बहुजन महासंघाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.तेंव्हा त्यांना पप्पू कालानी यांच्या समोर 15 हजार मते मिळाली होती.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जमिल खान यांनी ऑनलाइन दहा हजार रुपये भरून वंचित बहुजन आघाडीचे सदस्यत्व घेतलेले आहे. मात्र जमिल खान यांनी उमेदवारी अर्ज सादर करताना पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत किंबहुना विश्वासात का घेतले नाही?अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

EAC-PM parliamentary seat expansion report
Supreme Court on Rajya Sabha Nomination meenakshi natarajan
Chhatrapati Sambhajinagar
Amravati MLC Election Drama
Marathi News Esakal
www.esakal.com