

Mumbai Metro Retail Shops
ESakal
मुंबई : मेट्रो प्रशासनाने सामान्य लोकांना येथून व्यवसाय करण्याची आणि पैसे कमविण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी, महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने मेट्रो स्थानकांवर नवीन रिटेल दुकाने (रिटेल किओस्क) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.