Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Drought Review Meetings Cancelled Due To Model Code: आचारसंहितेमुळे लोकप्रतिनिधी दुष्काळ आढावा बैठकींपासून दूर; शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचण्यावर प्रश्नचिन्ह
Maharashtra Drought Review Meeting Cancelled Agriculture Minister Meetings In Pune And Nagpur Divisions Postponed

Maharashtra Drought Review Meeting Cancelled Agriculture Minister Meetings In Pune And Nagpur Divisions Postponed

sakal

Updated on

मुंबई: विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे दुष्काळ निवारण आणि नियोजनाच्या बैठकांना लोकप्रतिनिधींना उपस्थित राहता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित आढावा बैठका अखेर रद्द कराव्या लागल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com