

Mumbai Rent Rules
ESakal
मुंबई : राज्यभरातून अनेकजण शिकण्यासाठी किंवा कामासाठी मुंबईत येतात. यामुळे मुंबईसह उपनगर जिल्ह्यात भाडेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत घरमालक आणि भाडेकरू यांच्यात स्टॅम्प पेपर करार केला जात होता. मात्र आता महाराष्ट्र शासनाने यामध्ये मोठे बदल केले आहेत. मुंबई आणि उपनगरांत घरमालक आणि भाडेकरूंसाठी महाराष्ट्र शासनाने नवीन नियम लागू केले आहेत.