Mumbai News: मुंबईवरील पाणीकपात टळली! राज्याच्या कोट्यातील पाणी पालिकेला पुरवणार, प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai Water Supply: मुंबईवरील पाणीकपात दूर करण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी राज्याच्या कोट्यातील पाणी पालिकेला पुरवले जाणार आहे.
Water supply

Water supply

esakal
Updated on

मुंबई : जून महिना संपत आला तरी पावसाने मुंबईसह राज्यभरात ओढ दिली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उप युक्त पाणीसाठा अवघ्या ८.६८ टक्क्यांवर आला असला, तरी मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com