Maharashtra land Scam: भाडेपट्ट्यांबाबत अटींच्या भंगाची दखल : मंत्री बावनकुळे; महाबळेश्वर, माथेरानमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई हाेणार!

Eco-sensitive zone land policy Maharashtra: महाबळेश्वर-माथेरानमधील भाडेपट्ट्यांवरील बेकायदेशीर निर्णय रद्द; पर्यावरणाला धोका देणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईची घोषणा
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

sakal

Updated on

मुंबई : ‘‘पुणे व कोकण विभागातील संवेदनशील पर्यावरण क्षेत्रातील शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्याबाबत झालेल्या बेकायदेशीर निर्णयांची अन् अटींचा भंग करून झालेल्या अनधिकृत बांधकामांची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. महाबळेश्वर आणि माथेरान येथील निसर्गाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com