होर्डिंगधारकांना मोठा झटका! ५ वर्षांनंतर पुन्हा ई-निविदा प्रक्रियेतूनच मिळणार जागा; PWD ने लागू केले नवे नियम

PWD Hoarding Rules: महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर जाहिरातींचे फलक लावण्याचे नियम अधिक कडक केले आहेत. आता सर्व प्रस्तावांना मुख्य अभियंत्यांकडून मंजुरी दिली जाईल.
Hoarding Rules

Hoarding Rules

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर जाहिरातींचे होर्डिंग लावण्यासंबंधीचे नियम अधिक कडक करणाऱ्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवीन प्रणालीनुसार, राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) रस्त्यांवर जाहिरात फलक लावण्यासंबंधीचे सर्व प्रस्ताव आता संबंधित मुख्य अभियंता स्तरावर मंजूर केले जातील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com