Maharashtra Minister Pratap Sarnaik
esakal
मुंबई : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी अमेरिकन कंपनी टेस्लाची (American Company Tesla) पहिली मॉडेल वाय कार खरेदी करून इतिहास रचला आहे. देशातील टेस्ला वाय कारचे (Tesla Y Car) हे पहिलेच मालक ठरले आहेत.