

Matoshree Drone Case
ESakal
मुंबईतील वांद्रे परिसरातील ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीभोवती ड्रोन फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामुळे खळबळ उडाली. आता आदित्य ठाकरे यांनी एक गंभीर दावा करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मातोश्री संकुलावरून अचानक ड्रोन उडताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.