Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी 'खेळी'! ठाकरे गटातील खासदार शिंदेसेनेत येणार? एकनाथ शिंदेंची दिल्लीत गुप्त रणनीती

Eknath Shinde Strategy: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे गटातील खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी दिल्लीत रणनीती आखत आहेत. ४-५ खासदार पक्षांतर करणार असल्याच्या अफवांनी महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
Eknath Shinde Strategy

Eknath Shinde Strategy

ESakal

Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा 'भूकंप' होण्याची चिन्हे दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गडाला मोठी खिंडार पाडल्याची बातमी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील निम्म्याहून अधिक खासदारांना आपल्या बाजूने आणण्यासाठी एक गुप्त पण अत्यंत प्रभावी 'ऑपरेशन' तयार केले आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com