Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Maharashtra Revenue courts to operate in Marathi under new SOP: महसूल न्यायालयात मराठीला प्राधान्य, नवी एसओपीमुळे सुनावणीची वेळ, प्रक्रिया व निकाल देण्याची पद्धत स्पष्ट; झटपट, पारदर्शक निपटाऱ्याला चालना
Faster Resolution of Revenue Cases Expected Under New Marathi SOP System

Faster Resolution of Revenue Cases Expected Under New Marathi SOP System

esakal

Updated on

मुंबई: राज्यभरातील महसूल अधिकारी आणि प्राधिकरणांकडे दाखल होणारी अर्धन्यायिक प्रकरणे अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने मार्गी लागण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात येईल. नवीन नियमानुसार, महसूल विभागातील सर्व अर्धन्यायिक कामकाजात मराठी भाषेचा वापर करणे आणि निकालपत्रे मराठीतूनच देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com