Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

Marathi Language Mandatory for Auto Rickshaw Drivers: रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.
Marathi Language Mandatory for Rickshaw Drivers

Marathi Language Mandatory for Rickshaw Drivers

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहन चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. याअंतर्गत परिवहन विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदतही देऊ केली होती. मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात चालकांना मराठी भाषा बोलता येत नसल्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com