वाहन नोंदणी-लायसन्सची माहिती आता व्हॉट्सअ‍ॅपवर; परिवहन विभागाची नवी सेवा, २४x७ चॅटबॉट सुरू होणार

Maharashtra RTO WhatsApp chatbot: महाराष्ट्र आरटीओ लवकरच २४x७ व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सेवा सुरू करणार आहे. ज्यामुळे नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या सेवांबद्दल माहिती त्यांच्या घरबसल्या मिळू शकेल.
RTO WhatsApp chatbot

RTO WhatsApp chatbot

ESakal

Updated on

राज्यातील वाहन मालकांना वाहतूक सेवांशी संबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभाग लवकरच २४×७ व्हॉट्सअ‍ॅप आधारित चॅटबॉट सेवा सुरू करणार आहे. या डिजिटल सेवेद्वारे नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन कर, नूतनीकरण आणि चलन यासारख्या सेवांबद्दल माहिती थेट त्यांच्या मोबाईल फोनवर मिळू शकेल. रस्ता सुरक्षा निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या प्रकल्पावर अंदाजे ₹२.३६ कोटी खर्च केले जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com