SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Maharashtra SC reservation subclassification latest update : मंत्रालयातील बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील एक लाखांहून अधिक हरकतींवर सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
What is SC reservation subclassification?

What is SC reservation subclassification?

esakal

Updated on

मुंबई : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात (SC Reservation Subclassification) राज्य शासनाकडे आतापर्यंत एक लाखांहून अधिक हरकती आणि निवेदने प्राप्त झाली असून, सर्व हरकतींवर सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. तसेच उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाहीही त्यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com