मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

Class 1 admission Maharashtra 2026 rule: महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन शिक्षण धोरणांतर्गत पहिलीच्या प्रवेशाचे नियम कडक केले आहेत. २०२६-२७ सत्रापासून, ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सहा वर्षांचे असलेल्या मुलांनाच प्रवेश दिला जाईल.
Class 1 admission  rule

Class 1 admission rule

ESakal

Updated on

नवीन शिक्षण धोरणांतर्गत महाराष्ट्र सरकारने आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पहिलीच्या प्रवेश नियमांमध्ये बदल केले आहेत. पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक करण्यात आली आहे. फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाईल. शालेय शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ६ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच या वर्षी, म्हणजेच २०२६-२७ शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com