

Massive storm in Thane
ESakal
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाच्या धारा कोसळत आहेत. तर काही भागात गारा देखील पडत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. अशातच आता ठाणे जिल्ह्यात तुफान वारा सुटला असून यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.