

Mumbai to Nagpur Samruddhi Highway will join to Vadhan
ESakal
मुंबई : मुंबई ते नागपूर जोडणाऱ्या भारतातील सर्वात आधुनिक समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या एक्सप्रेसवेमुळे १६ तासांचा प्रवास फक्त ८ तासांवर आला आहे. आता महाराष्ट्र सरकार हा महामार्ग अधिक कार्यक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहे. सरकारने समृद्धी महामार्ग थेट वाढवन बंदराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विदर्भाला समुद्राशी थेट जोडता येईल.