Motor Vehicle Rule: चालकांना दिलासा! आता अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Heavy motor vehicle rule: देवेंद्र फडणवीस सरकारने अवजड मोटार वाहन चालकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने अवजड मोटार वाहनांमध्ये क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.
Heavy motor vehicle rule

Heavy motor vehicle rule

ESakal

Updated on

अवजड मोटार वाहन (HMV) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे. ८ एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता बहुतेक अवजड मोटार वाहनांमध्ये क्लिनरऐवजी तंत्रज्ञानावर आधारित चालक सहाय्यक प्रणाली बसवण्यात येणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६ नुसार, चालक सहाय्यक प्रणाली असलेल्या वाहनांना यापुढे क्लिनरची आवश्यकता भासणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com