

Deputy CM Eknath Shinde
Sakal
उल्हासनगर : महापालिकेतील सत्तास्थापनेचा खेळ निर्णायक टप्प्यावर असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने उल्हासनगरच्या राजकारणात राजकीय भूकंप घडवून आणला आहे. ‘उल्हासनगर महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार’, असा ठाम दावा शिंदे यांनी केल्यानंतर भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.