

Malad Dindoshi Hit And Run
ESakal
मुंबई : मुंबईतील मालाड येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. भीषण रस्ते अपघातात निष्पाप चार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलं असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.