
Navi Mumbai Crime
ESakal
खारघर : नवी मुंबई येथे तळोजामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. लग्नासाठी नकार दिल्यामुळे एका व्यक्तीने १७ वर्षीय मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून याप्रकरणातील आरोपीला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे.