
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये या दृष्टीने गणेश आगमन आणि विसर्जन यादरम्यान रस्त्यावरील बेवारस वाहने तसेच बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांना हटवून रस्ते मोकळे केले जातील, असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज जाहीर केले.