Manikrao Kokate case: माणिकराव कोकाटेंना अद्याप अटक नाही, मध्यरात्री काय घडलं? डॉक्टरांनी काय सांगितलं?
Manikrao Kokate arrest update : लीलावती रुग्णालयातील वैद्यकीय तपासणी, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी आणि अटकेचा निर्णय, माणिकराव कोकाटे प्रकरणात आजचा दिवस निर्णायक का ठरणार?
माणिकराव कोकाटे प्रकरणात आज दोन प्रमुख घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू असून, दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होत आहे.