धोक्याची नोटीस मिळाली, पण वेळच संपली! घर रिकामं करण्यासाठी गेले... पण ढिगाऱ्याखालूनच बाहेर आले मृतदेह; मानखुर्दची हृदयद्रावक शोकांतिका

Mankhurd Building Collapsed: मानखुर्द येथील जनतानगर भागात चाळीचा काही भाग कोसळ्याची घटना घडली. या दुर्घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Mankhurd Building Collapsed

Mankhurd Building Collapsed

ESakal

Updated on

मुंबई : मानखुर्द येथील जनतानगर भागात रविवारी (ता. ५) रात्री एक भीषण दुर्घटना घडली. एक तीन मजली गोदाम शेजारील घरांवर कोसळले. या दुर्घटनेत ६ लहान मुले आणि एका महिलेसह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल, पोलिस, पालिकेचे स्थानिक विभागीय कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या रहिवाशांना तत्काळ जवळच्या रुग्णालयांत हलवण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com