Bhiwandi Fire: भिवंडीत रासायनिक कारखाना आणि तेलाच्या गोदामाला भीषण आग, थरारक Video Viral
Fire News: भिवंडीत रासायनिक कारखाना आणि तेलाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत मोठे नुकसान झाले असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ठाणे : भिवंडीत पहाटेच्या सुमारास एक मोठी घटना घडली आहे. एका रासायनिक कारखान्यात आणि तेलाच्या गोदामात भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये गोदामाचे मोठे नुकसान झाले असून या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.