Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी; दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

weekend traffic rush, traffic police update: अपूर्ण महामार्ग कामांमुळे रायगड-रत्नागिरीत १० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पर्यटक, चाकरमान्यांचा प्रवास कोंडीत अडकला
Traffic Snarl on Mumbai-Goa Route Causes Major Delays for Travelers

Traffic Snarl on Mumbai-Goa Route Causes Major Delays for Travelers

sakal

Updated on

खेड/माणगाव: मुंबई-गोवा महामार्गावर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अपूर्ण कामांमुळे रविवारी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना करावा लागला. रायगडमधील इंदापूर, माणगाव आणि कोलाड परिसरात तसेच रत्नागिरीतील संगमेश्वर, सावर्डे ते बावनदी टप्प्यात महामार्गाचे काम अर्धवट असल्याने तब्बल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com