Matheran Mini Train: ‘माथेरानची राणी’ पुन्हा धावणार! मार्ग दुरुस्ती, सुरक्षा तपासणी पूर्ण; पर्यटकांना दिलासा

Matheran toy train restart: माथेरानला फिरायला जाण्याची योजना आखत असलेल्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. माथेरानची मिनी ट्रेन आता पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Neral to Matheran toy train

Neral to Matheran toy train

Sakal

Updated on

मुंबई : पर्यटकांचे खास आकर्षण असलेली ‘माथेरानची राणी’ म्हणजेच ऐतिहासिक मिनी ट्रेन गुरुवारपासून (ता. ६) पुन्हा प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. पावसाळ्यानंतर रेल्वे प्रशासनाने मार्ग दुरुस्ती, भूस्खलनग्रस्त भागांची साफसफाई आणि सुरक्षा तपासणी पूर्ण केली असून आता या गाडीच्या पुर्नप्रारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com