Mumbai: नालेसफाईत हयगय चालणार नाही! महापौर रितू तावडे यांचा इशारा; कामांची प्रत्यक्ष पाहणी

BMC Mayor Ritu Tawde: मुंबईतील नालेसफाईच्या कामात हयगय चालणार नाही, तसेच रस्ते काँक्रीटीकरण आणि नालेसफाईच्या कामांची सातत्याने पाहणी करणार, असा इशारा महापौर रितू तावडे यांनी दिला.
ritu tawde

ritu tawde

ESakal

Updated on

​मुंबई : पावसाळापूर्व कामे योग्य प्रकारे पूर्ण होईपर्यंत मी स्वतः रस्ते काँक्रीटीकरण आणि नालेसफाईच्या कामांची सातत्याने पाहणी करणार आहे. नालेसफाईच्या कामात हयगय केल्यास गय नाही, असा इशारा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिला आहे. चेंबूर परिसरातील रस्ते आणि विविध नाल्यांच्या गाळउपसा कामांची आज (ता. २) त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com