

Mayor Ritu Tawde Defamed
ESakal
मुंबई : महापौरांचे पती असल्याचा खोटा दावा करीत लालबाग येथील एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी करणारा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी एका यूट्यूब चॅनेल चालकावर गुन्हा दाखल केला आहे. गैरसमज पसरवून बदनामी केल्याप्रकरणी पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.