Mumbai News: मुंबईकरांनो सावधान! कोरोनानंतर 'या' संसर्गजन्य आजारात वाढ, २८८ जणांना लागण

Measles Disease: मुंबईकरांवर गोवर या संसर्गजन्य आजाराचे संकट घोंघावत आहे. मुंबईत या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
Measles Disease

Measles Disease

ESakal

Updated on

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत गोवर या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. शहरातील विविध भागांतून संक्रमित मुलांची प्रकरणे समोर येत असून, धारावी, गोवंडी आणि कुर्ला या परिसरात तुलनेने अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागांमध्ये निगराणी वाढवून लसीकरण मोहिमेला गती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com