Meenakshi Shinde: मीनाक्षी शिंदेंमुळे पक्षाची बदनामी, शिवसैनिकांचा संताप; अनेक नगरसेवकांची शक्तिप्रदर्शनाला दांडी

Thane Politics: मीनाक्षी शिंदेंच्या मुद्द्यावरून शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. शक्तिप्रदर्शनाच्या कार्यक्रमाला अनेक नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Meenakshi Shinde Resign

Meenakshi Shinde Resign

ESakal

Updated on: 

ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येवरून ठाण्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गुरुवार (ता.३०) रोजी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमासमोर मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह विविध भागांतील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मात्र या ठाण्यातील शिवसेनेच्या या शक्तिप्रदर्शनाला अनेक नगरसेवकांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...