

Meenakshi Shinde Resign Letter
ESakal
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला आहे. महिना उलटूनही अद्याप आरोपी मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक न केल्यामुळे त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबाकडून केली जात होती. त्यानंतर आता मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीमाना दिल्याची माहिती समोर आली आहे.