Meenatai Thackeray Statue Vandalised
esakal
मुंबई
Meenatai Thackeray Statue Vandalised : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंगफेक; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबईत तणाव वाढला
Meenatai Thackeray’s statue at Shivaji Park defaced with paint : याप्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी घटनास्थळी जाऊन पुतळ्याची साफसफाई केली.
Shivaji Park statue incident : मुंबईतील शिवाजी पार्कवर असलेल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शिवाजी पार्क परिसरात तणाव वाढला आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी त्यांनी पुतळ्याची साफसफाई केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी घटनास्थळी दाखल झाले असूनही या ठिकाणी पाहणी केली. तसेच रंग फेकण्याऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
