

Mentally-ill girl Physical assaulted In Mumbai
ESakal
मुंबई : राज्यभरात अत्याचार, लैंगिक छळ अशा क्राइमच्या घटना घडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. अशातच आता मुंबईत मनाला हादरवून टाकणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका मानसिकरित्या पीडित तरुणीवर सातत्याने नराधमांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. ज्यामध्ये तिच्या वडिलांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.