
maharashtra weather update
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यभरात हजेरी लावली आहे. शनिवार (ता. ६) रोजी गणेश विसर्जननिमित्त पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या. यामुळे हवामान विभागाने अलर्ट दिला असून रविवार (ता. ७) रोजी देखील असंच वातावरण राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.