

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच हवामान विभागाने राज्यभरात पावसाचा अलर्ट जारी केला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांना पुढील काही दिवस हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.