

Mumbai Rain Alert
ESakal
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा कहर वाढत चालला आहे. उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला असून परिणामी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र अशातच हवामान विभागाने उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळणारी बातमी दिली आहे. पुढील काही तासांत महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.