
Mumbai Metro 3 WiFi Service
ESakal
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मुंबईकरांच्या सोयीसाठी अॅक्वा लाईन ३ सुरु केली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिकच आरामदायी होत असून वेळेतही बचत होत आहे. अशातच एमएमआरसीने प्रवाशांचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी नवी सुविधा सुरू केली आहे. अॅक्वा लाईन मेट्रो ३ वर प्रवासादरम्यान इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.