Mhada App Stuck: म्हाडाच्या अॅपमध्ये बिघाड! घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी विलंब होत असल्यानं नागरिकांचा संताप

म्हाडाच्या मुंबई मंडळानं २०३० नव्या घरांची नुकतीच लॉटरी जाहीर केली असून त्याची नोंदणी ८ तारखेपासून सुरु झाली आहे.
mhada
mhadaSakal
Updated on

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळानं २०३० नव्या घरांची नुकतीच लॉटरी जाहीर केली असून त्याची नोंदणी ८ तारखेपासून सुरु झाली आहे. म्हाडानं तयार केलेल्या नव्या अॅपमधून हे अर्ज सादर करण्याचं आवाहन म्हाडाकडून इच्छुक नागरिकांना करण्यात आलं आहे. पण याची नोंदणी सुरु होताच अॅपमध्ये बिघाड झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

mhada
School Bus Accident: भरधाव स्कूल व्हॅनचा भीषण अपघात! चालकाची फुटली कवटी, 4 विद्यार्थ्यांसह महिला केअरटेकर जखमी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com